Posts

Showing posts from May, 2023

व्यवसाय मार्गदर्शन मोबाईल रिपेअरिंग शॉप

Image
  मोबाईल टेक्निशियन  मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन, जोडणी, वितरण, विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने, सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो. आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे. देशातील मोबाईल धारकांची

राज्य उत्पादन शुल्क: ७ वी, १० वी पाससाठी सरकारी नोकरी

Image
  राज्य उत्पादन शुल्क: ७ वी, १० वी पाससाठी सरकारी नोकरी  राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र शासन यांनी लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक, चपराशी या एकूण 512 पदांसाठी इयत्ता 7 वी किंवा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.पे स्के ल रु. 25500 - 81100: अंतिम दिनांक 13 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE Join WhatsApp Group Today  https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय इंडिया ॲप.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Job Opening:Sakal Media Group

Image
  Job Opening Sakal Media Group Nashik unit .  Post : Sr. Executive / Asst. Manager (Advertisement) Prerequisites:  ·       Graduate in any faculty with first class. ·       Fluency in English, Hindi & Marathi, with working knowledge of Computer as well. ·       Candidate should have own two-wheeler & willingness to travel extensively. ·       Good geographical knowledge of Nashik city & District area.           ·       2 to 3 yrs. experience in Newspaper / FMCG industry is desired. ·       Post Graduate or Master’s degree in Marketing / Public Relations will be an added advantage. Age Limit     : Not more than 28 years. Job Profile: Should be an achiever who meets expected targets. Should also be able to shoulder the responsibility of timely recovery of dues. Furthermore, he would monitor the latest market trends & provide credible inputs to the management. . The candidates who are proactive, task oriented and having good interpersonal skills may apply at:

साप्ताहिक शिक्षक ध्येय 29 मे 2023

Image
  https://kutumbapp.page.link/fFSfDwGdxyVi9hyg7   साप्ताहिक शिक्षक ध्येय: शेवटी दिलेली लिंक वर क्लिक करून अंक वाचण्यासाठी उपलब्ध... (प्रथमच अंकात चित्रपट, रेडिओ, कथा, लेख, विनोद, नोकरीच्या जाहिराती, कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक) वर्ष ४ थे; अंक ७ वा; दिनांक २९ मे २०२३ विशेष: सप्ताहातील फोटो  आई रोखठोक मध्ये वाचा: सुजाण पालकत्व निभवू या: खुशाल डोंगरवार, भंडारा. आजच्या अंकातील  'Chalk N Duster' (खडू आणि डस्टर) हा हिंदी शैक्षणिक चित्रपट* नक्की बघा.  ★ संपादकीय: बेधुंद तरुणाई... ★ शाळेतले दिवस: श्री. ललित पाटील, मराठी भाषा राज्य अभ्यास मंडळ, बालभारती, पुणे ★ Chat GPT तंत्रज्ञानाचे भविष्य: वापर, फायदे, तोटे: ज्योती गादगे, लातूर ★ वाचा सौख्यभरे: प्रा. सुहास पटवर्धन, मुंबई ★ नापास झालेले जग जिंकतील...: महेन्द्र सोनेवाने, गोंदिया. ★ बाई, अक्षर छान आलंय का?: वसुधा नाईक, पुणे ★ मुलांचा आवडता खेळ भोवरा: श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार. ★ पुस्तके जीवनाचे दीपस्तंभ: सौ. भारती सावंत, मुंबई. ★ सुर्यास्ताचा रंग लाल शेंदरी का असतो?: दीपक तरवडे, नाशिक. ★ वटपर्णिमा

पशुसंवर्धन विभाग: सरकारी नोकरी

Image
  पशुसंवर्धन विभाग: सरकारी नोकरी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सरळसेवा भरती प्रक्रियेत पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर आदी एकूण 446 पदांसाठी इयत्ता १० वी, ITI, Diploma, किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 25,500 - 81,100: अंतिम दिनांक 11 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी सहज.. https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: सर्वांसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

शिक्षकांसाठी प्रशिक्षण नोंदणी सुरू

Image
  शिक्षकांसाठी प्रशिक्षण नोंदणी सुरू राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  वरिष्ठ (१२ वर्षानंतर) व निवड (२४ वर्षानंतर) श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. कालावधी - दि. २९ मे ते १२ जून २०२३ ऑनलाईन नोंदणी साठी मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE शैक्षणिक माहितीसाठी आमच्या परिवारात सामील व्हा.. https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मुक्त व्यासपीठ https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

BMC: सरकारी नोकरी

Image
  BMC: सरकारी नोकरी  बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. एकूण पदे 1178; पे स्केल रु. 21700 - 69100; अंतिम दिनांक 16 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी CLICK HERE नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी मोफत.. https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील संधी

Image
  कॉम्प्युटर   इंजिनीअरिंगमधील संधी पूर्वीच्या काळात डॉक्टर, अभियंता, वकील या मोजक्या काही क्षेत्रात करिअर केले की समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत असे. उच्च शिक्षण घेणारे फार तुरळक युवक असत. आता मात्र बदलती जीवनशैली, जागतिकीकरण आणि उच्च शिक्षण तंत्रज्ञानामुळे आज विविध क्षेत्रात अभियंता म्हणून करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक युवकाला चांगले करिअर करण्याची इच्छा असते. आजचे युग हे संगणकाचे युग आहे. अभियांत्रिकीच्या जवळजवळ प्रत्येक शाखेची नाळ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग -  संगणक अभियांत्रिकीशी जुळली आहे. यात मेमरी सिस्टीम, सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट व संगणकाला जोडण्यात येणाऱ्या उपकरणांची रचना व उत्पादन, हार्डवेअर इंजिनिअरींग, सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी, मोबाईल टेक्नोलॉजी, प्रोग्रामिंग लॅग्वेजेस, कॉम्प्युटर असेंब्ली, ट्रबलशुटींग, इंटरनेट टेक्नोलॉजी, कॉम्प्युटर ग्राफिक्स, डिझाईन, मायक्रोचीप टेक्नोलॉजी, अॅनिमेशन इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव असतो. सद्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर सुरु झाला आहे. आज देशातील आय

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील संधी

Image
  इलेक्ट्रिकल   इंजिनीअरिंगमधील संधी आजही दहावी अथवा बारावी नंतर करिअरच्या वाटा शोधतांना युवक अभियांत्रिकी शिक्षणाला प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवतात. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ही सर्वांत मोठी व विविध क्षेत्रात प्रभाव असणारी अभियांत्रिकी शाखा आहे. आपल्या जीवनामध्ये आधुनिक मशीन्स आणि गॅझेटच्या वाढलेल्या वापरामुळे ते अधिक विश्वासार्ह बनविण्याच्या वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रिकल इंजिनीअर - विद्युत अभियंत्यांच्या रोजगाराच्या संधीमध्ये सद्या वाढ होत आहे. घरापासून ते औद्योगिक आणि अवकाश अनुप्रयोगांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात विद्युत अभियंते आवश्यक आहेत. अलीकडील काळात सेमीकंडक्टर, संप्रेषण नेव्हिगेशन सिस्टम, नेट्वर्किंग, संगणक आणि डेटा विश्लेषण यासारख्या प्रगत तंत्रज्ञानात देखील इलेक्ट्रिकल इंजिनीअरचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.   पारंपारिक व अपारंपारिक उर्जा शोध, वीजनिर्मिती, वीजवापर, वितरण, नियंत्रण, देखभाल, केंद्र उभारणी, व्यवस्थापन, रुपांतर, संरचना, रेखाटन, विद्युत प्रवाह मोजणी, विद्युत उपकरण निर्मिती, सुरक्षा व्यवस्थापन इत्यादी विद्युत बाबींचा विद्युत अभियांत्रिकीमध्ये समावेश होतो. इलेक्ट्रिकल इ

सिव्हिल इंजिनीअरिंगमधील संधी

Image
  सिव्हिल इंजिनीअरिंगमधील संधी दहावी किंवा बारावीनंतर करिअरच्या वाटा शोधणा-यांपैकी अनेक युवक अभियांत्रिकी शिक्षणाला ‘प्रथम क्रमांका’ची पसंती दर्शवितात. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका, पदवीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आज आपण सिव्हिल इंजिनीअरिंग विषयी अधिक जाणून घेऊ. आज बांधकाम क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. घर बांधणे किंवा घर घेणे ही सर्वांसाठी महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात सिव्हिल इंजिनीअरची आवश्यकता भासते. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच सहभाग या क्षेत्राला नेहमी लागत असतो. अशा सहभागी अनेकांपैकी एक म्हणजे ‘सिव्हिल इंजिनीअर’. बांधकाम क्षेत्रात सिव्हिल इंजिनीअरचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय इमारतीचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे हल्ली या क्षेत्राकडे करिअर संधी म्हणून पाहिले जाते. स्थापत्य अभियांत्रिकी - सिव्हिल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात  प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी संबधित  आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रे व मनुष्यबळ, बांधकामाचे सर्वेक्षण, बांधकामाचे नियम, बांधकाम नियोजन, रेखाटन,

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष...

Image
थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर            दिनांक 28 मे जयंती विशेष  ----                 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 1883 साली भगूर येथे नाशिक जिल्ह्यात झाला.   विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी,समाजसुधारक मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपी शुद्धी ह्या चळवळीचे प्रणेते होते. 1938 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व'या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे बालपण, शिक्षण आणि क्रांतिकार्य याची माहिती जाणून घेऊ.                  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्त्रोत ह्या रचना केल्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजतात लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन." अशी शपथ घेतल

शासकीय ITI: शिल्पनिदेशक 1457 जागा; CBT 2 जाहीर, प्रवेशपत्र

Image
  शासकीय ITI: शिल्पनिदेशक 1457 जागा; CBT 2 जाहीर, प्रवेशपत्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन एकूण पदसंख्या: 1457 CBT 1 मध्ये किमान 45 % (किमान 54 गुण) प्राप्त करून व्यावसायिक चाचणी 2 (CBT 2) .. या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे प्रवेश पत्र - Admit Card ..डाऊनलोड करून घ्यावे... अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. . CLICK HERE Hall ticket download link: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/login.html ★★★★★ आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या सरकारी/खासगी  जाहिराती मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा... https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF https://t.me/shikshak_dhyey शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

PCMC: शिक्षक पाहिजेत

Image
PCMC: शिक्षक पाहिजेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहायक शिक्षक सर्व विषय, (मराठी उर्दू माध्यम), क्रीडा शिक्षक, असे एकूण 209 पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 1 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी CLICK HERE  जॉब आणि शैक्षणिक माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय व्यासपीठ https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

TJCB Nashik: Degree in IT

Image
  TJCB Nashik: Degree in IT The Janalaxmi Co Operative Bank Ltd invites applications for the post of Information Technology Officer. Apply by post or e-mail; Last Date 29 May. Join... https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF Shikshak Dhyey India App https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचयं...

Image
  मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचयं...  यंत्र अभियांत्रिकी - मेकॅनिकल इंजिनीअरिंग ही अभियांत्रिकीची सर्वात जुनी व विस्तृत अशी शाखा आहे. अठराव्या शतकात सुरु झालेल्या युरोपातील औद्योगिक क्रांती नंतर खऱ्या अर्थाने या शाखेला उभारी मिळाली. वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळविण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना त्याचा प्रत्यक्षात जीवनातील वापरास ‘अभियांत्रिकी’ असे म्हणतात. आपण सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी असे म्हणतो. त्यात बांधकाम यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे हे अभियांत्रिकीची प्रमुख कार्ये आहेत. यंत्र अभियांत्रिकीमध्ये यंत्रांची निर्मिती करणे, त्यांचे संचलन करणे व त्याद्वारे उत्पादन निर्माण करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींचा समावेश होतो. त्यासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, गणित व सांख्यिकी इत्यादी शाखांतील मूलभूत तत्वांवर आधारित संकल्पनांची योग्य सांगड घातली जाते. एखाद्या संकल्पनेतून समाजोपयोगी उत्पादन किंवा प्रक्रिया निर्मिती करणे व बाजारात त्यांचे व

इंजिनिअर व्हायचयं...

Image
  इंजिनिअर   विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच इंजिनिअर - अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे, त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड मागणी असणार आहे. सध्या अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. त्यामुळे अभियंता बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घ्यावा. अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. पण अशा वेळी स्वाभाविकच मनात प्रश्न उभे राहतात, की खरंच इतक्या अभियंत्यांची आवश्यकता आहे का? इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या विषयातल्या आवडीन

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Image
  पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कौशल्य विकास, महाराष्ट्र शासन मेळावा दिनांक: 25 मे ते 28 मे 2023, वेळ: सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. एकूण रिक्तपदे 2152 शैक्षणिक पात्रता: इयत्ता 4 थी, 10 वी, 12 वी, आयटीआय, इंजिनियरिंग पदविका, पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे... अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी सहज.. https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

या बँकेत आपले खाते आहे का?

Image
  या बँकेत आपले खाते आहे का? RBI कडून 8 बँकांचे परवाने रद्द. चला तर मग जाणून घेऊया RBI ने कोणत्या बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत ते? या 8 बँकांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 1. मुधोळ सहकारी बँक 2. मिलाथ को-ऑपरेटिव्ह बँक 3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक 4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक 5. डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक 6. लक्ष्मी सहकारी बँक 7. सेवा विकास सहकारी बँक 8. बाबाजी दाते महिला अर्बन बँक जॉईन करा आमचा व्हॉट्सॲप ग्रुप https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: सर्वांसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

IDBI Bank: Specialists Officers

Image
  IDBI बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 15 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी CLICK HERE Join WhatsApp Group Today https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF शिक्षक ध्येय: सर्वांसाठी.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

एक राज्य - एक गणवेश: असा असेल गणवेश!

Image
  एक राज्य - एक गणवेश: असा असेल गणवेश! यंदा १५ जून २०२३ पासून शाळा सुरू होत आहे. या वर्षापासून राज्य सरकार 'एक राज्य - एक गणवेश योजना' राबविण्याची तयारी करीत आहे. ही योजना सर्व सरकारी शाळांना लागू असेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. गणवेश कसा असेल?       मुलांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची  पॅण्ट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. शाळांमध्ये सलवार-कमीज असेल तर सलवार गडद निळे आणि  कमीज आकाशी रंगाचा असेल. मुलांना सामाजिक बांधिलकीची, समानता याची जाणीव व्हावी हा उद्देश यामागे आहे. शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/IQm8H1LrwvALRWORtnUDfP शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz