Skip to main content

Posts

Showing posts from August, 2026

IBPS मध्ये 11,403 पदांसाठी भरती जाहीर

  IBPS मध्ये 11,403 पदांसाठी भरती जाहीर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांनी कोणतीही पदवी उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2026. संपूर्ण जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE 👉 Apply Link :   https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/ मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय इंडिया ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

स्वातंत्र्य दिन विशेषांक

  संपादकीय...     आज आत्मपरीक्षण करण्याची गरज...                     आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आहोत. खरचं आपण स्वातंत्र्य आहोत का? आपला देश सुजलाम सुफलाम आहे का? आपणा सर्वांना अन्न, पाणी, निवारा, रस्ते, वीज, दवाखाने यादी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे का? आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून , गरीबीपासून , भ्रष्टाचारापासून , बेईमानीपासून गुन्हेगारीपासून , कुशासनापासून, महागाईपासून बरोबर ?  पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्‍तिक स्तरावर प्रश्‍न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का ? हाही प्रतिप्रश्‍न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्‍नांना सरकार , समाज याबरोबर प्रत्येक व्यक्‍तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्‍ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते.           संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास ह...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...