Skip to main content

Posts

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा, निकाल 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनी ..

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल राज्यातील शिक्षकांचे व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2       पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२६ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सातवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)       ...
Recent posts

SSC) मार्फत 1748 जागांची पद भरती

  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1748 जागांची ज्युनियर इंजिनिअर पद भरती PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

10 वी पास आहात? पोस्टात नोकरी, परीक्षा नाही

  10 वी पास आहात? पोस्टात नोकरी, परीक्षा नाही भारतीय डाक विभागात 23,757 जागांसाठी मेगाभरती.. No Exam वेतन : रु. 24470 फक्त दहावी पास उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 19 सप्टेंबर. Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 38 पानांची संपूर्ण PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

शिक्षक दिन विशेषांक

  संपादकीय...   शिक्षक: भावी पिढीचे शिल्पकार               देश , समाज , वर्तमान , वास्तव , स्वप्न , भविष्य , व्यक्तीगत विकास यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. शस्त्राने , पैश्याने , सत्तेने , कायद्याने माणूस घडविता येत नाही पण फक्त शिक्षणानेच हे शक्य आहे ते ते घडवू शकतो फक्त एक आदर्श शिक्षकच.             खरे शिक्षण माणसातील सर्वांगीण गुणांचा , कौशल्यांचा विकास करते. ज्या शिक्षणातून संस्कार संपन्न पिढी घडते , विचार समृद्ध होतात , राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होते तेच यशस्वी शिक्षण होय. जर्मनी , स्वीडन , जपान हे देश शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतात. आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडे तीन टक्के खर्च केला जातो त्यात आता वाढ व्हायला हवी.             आजचा विस्कटलेला वर्तमान आणि अंधारमय भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे उत्कृष्ठ शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा ?   ...