Posts

Showing posts from January, 2022

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

Image
  *इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध  पदाच्या ५७० जागा पद : टेक्निकल / नॉन टेक्निकल  पदसंख्या : एकूण ५७० जागा  शैक्षणिक पात्रता : बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, इतर वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २४ वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ फेब्रुवारी २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी CLICK HERE

बँक ऑफ बडोदा

Image
  शिक्षक ध्येय : नोकरीचा राजमार्ग बँक ऑफ बडोदा मध्ये २२० जागा पद : एमएसएमई पदसंख्या : एकूण २२० जागा वेतन श्रेणी : बँक नियमानुसार   शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर  वयोमर्यादा : किमान २२ ते कमाल ४८ वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. १००/-  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ फेब्रुवारी २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी क्लीक करा CLICK HERE