Posts

Showing posts from January, 2024

जिल्हा न्यायालय: हॉलतिकीट उपलब्ध

Image
  जिल्हा न्यायालय हॉलतिकीट उपलब्ध https://kutumbapp.page.link/ZanF1whuZH9Y2TgYA जिल्हा न्यायालय: सरकारी नोकरी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात एकूण 5793 पदांसाठी इयत्ता सातवी पास ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. त्याचे प्रवेश पत्र Hall ticket खालील लिंकवर उपलब्ध आहेत. इथे क्लिक करा... नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर... https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी... https://tinyurl.com/bddp2rje

CET: महत्त्वाची सूचना

Image
  CET: महत्त्वाची सूचना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई जाहीर सूचना... २०२४-२५ सी ई टी अर्ज  भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व १२ प्रकारच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे तसेच संभाव्य परीक्षा दिनांक खालील प्रमाणे आहेत.. आपल्या मोबाईलवर मिळवा विविध नोकरीच्या जाहिराती, निकाल आणि शैक्षणिक अपडेट्स.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त शिक्षक ध्येयचे Authorised App: https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय २६ जानेवारी २०२४

Image
  प्रजासत्ताक दिन विशेषांक साप्ताहिक शिक्षक ध्येय शुक्रवार, २६ जानेवारी २०२४ साप्ताहिक शिक्षक ध्येय: वर्षभरात पुढील 52 अंक + मागील 170 अंक म्हणजेच 170+52=222 शिक्षक ध्येयचे दर्जेदार अंक वाचा... मागील 170 अंक व आजचा अंक वाचण्यासाठी आत्ताच खालील लिंकवर क्लिक करून Content मध्ये आजचा अंक बघा... https://tinyurl.com/z6jntsfm सर्व वार्षिक वर्गणीदार यांना शिक्षक ध्येय इंडिया या ॲपवर आजचा अंक वाचण्यासाठी उपलब्ध आहे.. आमच्या परिवारात सामील व्हा: https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP शिक्षक ध्येय इंडिया ॲप: आताच डाऊनलोड करा.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz आजचा साप्ताहिक शिक्षक ध्येय चा अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... इथे क्लिक करा... CLICK HERE 

तलाठी भरती: अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर.. .

Image
  यादीत आपले नाव आहे का? तलाठी भरती: अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर...  तलाठी सरळसेवा भरती 2023 जिल्ह्यानुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत... जिल्हा पुढील Click Here वर क्लिक करावे... 1】रायगड तलाठी निकाल Click Here 2】रत्नागिरी तलाठी निकाल  Click Here 3】सिंधुदुर्ग तलाठी निकाल  Click Here 4】मुंबई शहर तलाठी निकाल  Click Here 5】 मुंबई उपनगर तलाठी निकाल  Click Here 6】 सातारा तलाठी निकाल  Click Here 7】सांगली तलाठी निकाल  Click Here 8】 सोलापूर तलाठी निकाल  Click Here 9】 कोल्हापूर तलाठी निकाल  Click Here 10】अकोला तलाठी निकाल  Click Here 11】बुलढाणा तलाठी निकाल  Click Here 12】वाशिम तलाठी निकाल  Click Here 13】 परभणी तलाठी निकाल  Click Here 14】बीड तलाठी निकाल  Click Here 15】लातूर तलाठी निकाल  Click Here 16】जालना तलाठी निकाल  Click Here 17】वर्धा तलाठी निकाल  Click Here 18】नागपूर तलाठी निकाल  Click Here 19】गोंदिया तलाठी निकाल  Click Here 20】भंडारा तलाठी निकाल  Click Here 21】 छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) तलाठी निकाल  Click Here 22】 धाराशिव (उस्मानाबाद) तलाठी निकाल  Cli

साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार २२ जानेवारी २०२४

Image
  साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार २२ जानेवारी २०२४ संपादकीय... एकही नारा.. एकही नाम.. ‘जय श्रीराम’     जय  श्रीराम  हा  केवळ  एक  जयघोष  नाही  तर  समस्त  भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे. भारतीयांचे अवघे जीवन  श्रीरामांनी  व्यापलेले  आहे.   प्रभू रामचंद्र हे श्रीविष्णू देवतेचा सातवा अवतार मानले जातात. प्रभू रामचंद्र यांचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते.       अयोध्येत आज २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री राम यांची प्राण प्रतिष्ठापना होत आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरीत करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  २२ जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.     केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतात एक आनंदाचे वातावरण आहे. 

जिल्हा परिषद निकाल

Image
  जिल्हा परिषद निकाल जिल्हा परिषद निकाल येत आहेत उमेदवारांनी ज्या जिल्हा मध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्हाची वेबसाईट ओपन करून चेक करू शकता... जिल्हा परिषद निकाल सर्व जिल्हानुसार वेबसाइट लिंक खाली देत आहोत... https://zpgondia.gov.in/   https://bhandarazp.org/   https://www.zpgadchiroli.in/   https://zpchandrapur.co.in/   http://zpyavatmal.gov.in/   https://zpwardha.in/   https://www.nagpurzp.com/   https://zpamravati.gov.in/   https://www.zpwashim.in/   https://zpbuldhana.maharashtra.gov.in/   http://akolazp.gov.in/    https://zpjalgaon.gov.in/   https://zpnashik.maharashtra.gov.in/   https://zpdhule.maharashtra.gov.in/   http://zpndbr.in/   https://zphingoli.in/   http://zpparbhani.gov.in/   https://zpnanded.in/   https://zplatur.gov.in/   https://www.zposmanabad.gov.in/   https://jalna.gov.in/ https://aurangabadzp.gov.in/    https://zpbeed.gov.in/   https://www.zppune.org/ https://www.zpsatara.gov.in/   https://zpsolapur.gov.in/   https://kolhapur.gov.in/ https://www.zpsangli.com/ ht

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

Image
  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

वनरक्षक निकाल: एकूण 3605 उमेदवारांची यादी जाहीर

Image
  वनरक्षक निकाल: एकूण 3605 उमेदवारांची यादी जाहीर  वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी वनरक्षक (गट क) पदांसाठी ८/०६/२०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.  मूळ कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक तपासणी साठी एकूण 3605 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE  https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

दि. 1 जानेवारी 2024 पासून वाढ पेन्शनमध्ये वाढ

Image
  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व निवृत्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये वाढ दि. 1 जानेवारी 2024 पासून वाढ पेन्शनमध्ये वाढ 80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्यात येत आहे.. खालील लिंकवर क्लिक करा.. इथे क्लिक करा.. Click Here https://chat.whatsapp.com/H7FNqqYAy6S996zwT3tNQt https://shikshakdhyey.co.in

NaBFID: Recruitment of Officers

Image
  NaBFID: Recruitment of Officers  National Bank for Financing Infrastructure and Development (NaBFID) online Application are invited for Officer's Posts. Last date is 2 February 2024. Read detail advertisement carefully before apply.. For Free jobs advertisements join today .. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 For success in Competitive Exams.. Download our Authorised App now.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४

Image
  साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ संपादकीय...  आनंदाने आयुष्य जगा...   भारत एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला नेहमी सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात. सकारात्मक विचारांमुळेच आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. उत्साहाच्या बळावर आपण एकटेच अशक्य वाटणारे कार्य सुध्दा करु शकतो.  कधीही हार न मानता पुढे चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय. कधी निराश, उदास, हताश न होता समोरील आयुष्य आनंदाने, सुखाने व्यतीत करीत राहणे हाच आयुष्याचा नियम आहे. आनंदाने आयुष्य जगा, प्रत्येक क्षणाचा, दिवसांचा पुरेपूर आनंद घ्या.  आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर इतरांवर अवलंबून राहू नका. किती दिवस इतरांचे सहकार्य, मदत, मार्गदर्शन घेऊन आपले आयुष्य व्यतीत कराल. झेप घ्यायची असेल तर दोन पावले मागे जाऊन स्वत:च्या हिंमतीवर उंच झेप घ्या अगदी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे.. कारण इतरांचे सहकार्य, मदत, मार्गदर्शन या सर्व गोष्टी बोनस असतात, हक्क नाही... लक्षात ठेवा.. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.. संपूर्ण साप्ताहिक अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

सरकारी नोकरी: 88,000 रुपये प्रति महिना

Image
  सरकारी नोकरी: 88,000 रुपये प्रति महिना United India Insurance Company Limited (UIICL) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी Administrative officers या एकूण 250 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 23 जानेवारी. Gross Pay Rs. 88,000 per month. खालील लिंकवर क्लिक करून 31 पानांची pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा.. CLICK HERE आता नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO अधिकृत ॲप डाऊनलोड करा आत्ताच... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

तलाठी भरती: निकाल जाहीर

Image
  तलाठी भरती: निकाल जाहीर  तलाठी सरळसेवा भरती २०२३ जिल्हानिहाय‌ (३६ जिल्ह्यांची) गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे... ३६ जिल्ह्यांची गुणवत्ता यादी: निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.. इथे क्लिक करा.. CLICK HERE  https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

इयत्ता दहावी पास आहात का?

Image
  इयत्ता दहावी पास आहात का? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी गट ड संवर्गातील समकक्ष पदांची सरळसेवा पदभरती करिता 680 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.  वेतनश्रेणी :  रु. 15,000/- - 47,600/- + अधिक भत्ते शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 20 जानेवारी 2024. अर्ज करण्यापूर्वी 26 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा... CLICK HERE आता नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत... https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

YCMOU: Assistant Professors

Image
  YCMOU: Assistant Professors नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी Assistant Professors पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. Rs. 57,700 per month. अंतिम दिनांक 18 जानेवारी. अर्ज करण्यापूर्वी 7 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. इथे क्लिक करा.. Click here आता नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत.. https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

इयत्ता 4 थी, 10 वी, आय टी आय पास आहात का?

Image
  इयत्ता 4 थी, 10 वी, आय टी आय पास आहात का? महाराष्ट्र शासन, कारागृह विभागात विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी एस 8 रु. 25,500 ते 81,100 (Karagruh Vibhag Bharti) महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती  सुरु 📢 पद क्र. + पदाचे नाव + पद संख्या 1. लिपिक - 125 2. वरिष्ठ लिपिक - 31 3. लघुलेखक निम्न श्रेणी - 04 4. मिश्रक - 27 5. शिक्षक - 12 6. शिवणकम निदेशक - 10 7. सुतारकाम निदेशक - 10 8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 08 9. बेकरी निदेशक - 04 10. ताणाकार - 06 11. विणकाम निदेशक - 02 12. चर्मकला निदेशक - 02 13. यंत्रनिदेशक - 02 14. निटींग & विव्हिंग निदेशक - 01 15. करवत्या - 01 16. लोहारकाम निदेशक - 01 17. कातारी - 01 18. गृह पर्यवेक्षक - 01 19. पंजा व गालीचा निदेशक - 01 20. ब्रेललिपि निदेशक - 01 21. जोडारी - 01 22. प्रिपेटरी - 01 23. मिलींग पर्यवेक्षक - 01 24. शारीरिक कवायत निदेशक - 01 25. शारीरिक शिक्षण निदेशक - 01 📚 * शैक्षणिक पात्रता * : पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी पद

मोबाईलमध्ये फोन पे, G पे, पेटीयम वापरता का?

Image
  आपण मोबाईलमध्ये फोन पे, G पे, पेटीयम वापरता का? RBI ने NPCI च्या मार्फत रन होणार्‍या सर्व प्रकारच्या UPI पेमेंट सिस्टीम मध्ये 01 जानेवारी 2024 पासून महत्वाचे बदल केले आहेत. हे केलेले नवीन बदल आपल्याला माहिती आहे का? आत्ताच जाणून घ्या... 1) जर आपण GPay, PhonePe, Paytm, BHIM... इत्यादी UPI पेमेंट App फोन मध्ये ईनस्टॉल केली असतील आणि 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या एक वर्षाच्या काळात ज्या App चा जर एकदाही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ती App ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंन्ड केली जातील. 2) पेमेंट लिमिट -  डेली पेमेंट लिमिट जास्तीतजास्त 1 लाख रुपये असेल. 3) स्पेशल पेमेंट लिमिट -  फक्त हॉस्पिटल्स व शैक्षणिक संस्था यांना एका दिवसात जास्तीतजास्त 5 लाख रुपये. म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेज चि 5 लाख रुपया पर्यन्तची फी UPI द्वारे भरता येईल. 4) ट्रान्झ्याक्शन सेटलमेंट टाइम -    रुपये 2,000/- पेक्षा जास्त रकमेचे सेटलमेंट होण्यास चार तास लागणार. RBI ने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. आत्ता पर्यंत ट्रान्झ्याक्शन झाले की लगेचच वि

राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2024

Image
  साप्ताहिक अंक वाचण्यासाठी CLICK HERE   राज्यस्तरीय  कर्तृत्ववान महिला पुरस्कार  2024 प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन;  अंतिम दिनांक २० फेब्रु. ८ मार्च जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर     ' शिक्षक ध्येय ' महाराष्ट्र आणि मातृसेवा फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित हा पुरस्कार देण्यात येणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्