इयत्ता दहावी पास आहात का?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी गट ड संवर्गातील समकक्ष पदांची सरळसेवा पदभरती करिता 680 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.
वेतनश्रेणी : रु. 15,000/- - 47,600/- + अधिक भत्ते
शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 20 जानेवारी 2024.
अर्ज करण्यापूर्वी 26 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
आता नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत...
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz