Skip to main content

राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2024

 


साप्ताहिक अंक वाचण्यासाठी CLICK HERE 

राज्यस्तरीय  कर्तृत्ववान महिला पुरस्कार  2024

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन; 

अंतिम दिनांक २० फेब्रु.


८ मार्च जागतिक महिला दिनी
निकाल होणार जाहीर

 

 'शिक्षक ध्येय' महाराष्ट्र आणि मातृसेवा फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी 'कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. 

'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे.

महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.

‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित हा पुरस्कार देण्यात येणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.

1) उपक्रमाचे शीर्षक

2) सामाजिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती अथवा

3) शैक्षणिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती

4) उपक्रमाची गरज व महत्त्व स्पष्ट करावे.

3) नियोजन कसे केले?

4) प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली?

5) उपक्रमाचा निष्कर्ष काय?

6) उपक्रमाचे फायदे कोणते आणि कोणाला-किती जणांना झाले?

7) परिशिष्टे

8) उपक्रमाची सद्यस्थिती

9) यु-टूब व्हिडीओ लिंक असल्यास

10) उपक्रम स्वतः राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र

11) मिळालेले विविध शिफारसपत्रे आणि पुरस्कारांची नावे

12) योग्य ठिकाणी फोटो आवश्यक

13) आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि मोबाईल आणि व्हाट्सऍप नंबर प्रस्तावात शेवटी लिहावा.

या मुद्द्यांचा समावेश असावा.

शब्दमर्यादा ३००० शब्द असून जास्तीत जास्त निवडक १० फोटोचा वापर करावा. अहवाल १० एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून पाठवायचा आहे.

महिलांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल/प्रस्ताव बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत Word मध्ये टाईप करुन नंतर त्याची pdf तयार करून पाठवावी.

६ नमुना प्रस्ताव अहवाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे...

१ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

२ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

३ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

४ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

५ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

६ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

सदर उपक्रम हा यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे.

विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी), सन्मानपत्र (प्रिंट प्रमाणपत्र) आणि शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिक देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाटसअॅपवर पाठविण्यात येईल.

दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल.

 

साप्ताहिक शिक्षक ध्येयची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून यात दर सोमवारी एक याप्रमाणे पुढील वर्षभरात 52 अंक दिले जातात. सोबत मागील 170+ अंक देखील वाचण्यासाठी उपलब्ध होतील.

सवलत: स्पर्धेत सहभागी महिलांसाठी वार्षिक वर्गणी 500 रुपये नसून फक्त 200 रुपये राहील.

या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क आहे

 

अ) एका प्रस्तावासाठी नोंदणी शुल्क 300 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 500 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

 

ब) आपणास वार्षिक वर्गणीदार व्हायचे नसल्यास.. 

400 रुपये नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

आपला अहवाल प्रस्ताव पीडीएफ सादर करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२४ आहे. त्यानंतर पाठविलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही.

 

प्रस्तावाची पीडीएफ 9623237135 या व्हाटसअॅप नंबरवर पाठवावी.

 

नोंदणी शुल्क भरण्यासाठी फोन पे/G पे नंबर 9623237135 हा आहे.

 

9623237135 याच मोबाईल नंबरवर  रुपये भरल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा.

किंवा शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका, उपसंपादक, प्रतिनिधी यांचे कडेही आपण प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु शकता…

दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनीसाप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये निकाल जाहीर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

महत्त्वाच्या सूचना:

 

) या स्पर्धेसाठी कोणत्याही क्षेत्रातील महिला सहभागी होण्यास पात्र आहे.

) या स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ती महिला, डॉक्टर, वकील, शिक्षिका, राजकारणातील महिला, गृहिणी, सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणारी महिला सहभागी होऊ शकतात.

) स्पर्धेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.

) त्यांनी जाहीर केलेला निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.

) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालायची, भांडण करण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.

) नाशिक न्यायालय कक्षे अंतर्गत.

) स्पर्धेचा निकाल, विजेत्यांचे फोटो, नाव न्यूज पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे राज्यभरात प्रसिद्ध केले जाईल.

) राज्यस्तरीय साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये देखील विजेत्यांचे फोटो, नाव, व मुलाखत प्रसिद्ध केली जाईल.

) दिनांक २० फेब्रुवारी नंतर प्राप्त अहवाल प्रस्ताव स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाही.

१०) नोंदणी शुल्क न भरलेले अहवाल  विचारात घेतले जाणार नाही.

राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन 'शिक्षक ध्येय'चे संपादक मधुकर घायदार, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या (सामंत) सावंत; कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, 7038973645;

श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार 9158664041

कविता चौधरी, जळगाव 8806647390

मंजू वानखडे, अमरावती 9511780815

भाग्यश्री पवार, जळगाव 9890768735

श्रद्धा पवार, जळगाव 7507173163  

मेघा पाटील, नंदुरबार 9665189977

अर्चना भरकाडे, अमरावती 9970050246

विजय अहिरे, नंदुरबार 9421538621

सुधाकर जाधव, औरंगाबाद 9552267501

अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी 8806504055

कैलास बडगुजर, ठाणे 8888284265

डॉ. माधव गावीत, कळवण नाशिक 9657557198

श्री. सतीश बनसोडे, सिन्नर नाशिक 9850883072

विद्या वालोकर, वर्धा 9511892722

आल्मेडा रॉबर्टसर पालघर 8850409911 

संदिप बेलदार, नंदुरबार 9404410600

राजेंद्र लोखंडे, नाशिक 9158542985

धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869

मिलिंद दीक्षित, वर्धा 7972262333  

पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार 8208841364

प्रविण घाडगे, सातारा 9503409123

कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर 9561617374

खुशाल डोंगरवार, भंडारा 7588789975

वसुधा नाईक, पुणे 9823582116

नितीन केवटे, नाशिक 7218601510

प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६

संगीता पवार मुंबई 9869220963

अश्विनी दिक्षित, पुणे 8308897258   

भारती सावंत, मुंबई, 9653445835 

संजय पवार, महाड, रायगड 7499513207

स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662

पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग, 9421189575

विनय खैरे, रायगड 9766042318

अजय भालेराव, अहमदनगर ७९७२०३५४१६

डॉ. म्हातारदेव निंबा म्हस्के, अहमदनगर ९४०५१०३०६०

चेतन पाटील तळोदा जि नंदुरबार 9420440181

भागवत मांदळे, नाशिक 9921218240

समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285

साईनाथ कनिंगध्वज तालुका जुन्नर 9420949401

शितल चौधरी, मुंबई 9619943927

सौ. संगीता म्हस्के, पुणे जिल्हा 8087934241

सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१

विष्णू ढेबे, सातारा, ७५८८६८६०६५

तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५

सुमैया तांबोळी, सोलापूर ९४२०६४८६१७

विठ्ठल भालेराव, गंगापूर, जि. औ. बाद 9421409054

दिपक सोनवणे, सिल्लोड जि. औ. बाद 9860107398

लातूर: शोभा माने, लातूर जिल्हा 9421552517

महादेव शरणप्पा खळूरे लातूर 8796665555

सायराबानो चौगुले, रायगड 8484932146

किरण काळे, पुणे 8888800745

संगीता पवार, मुंबई 9869220963

राजेश चायंदे, अमरावती ८९२८९५०७१६

ज्योती परदेशी, नाशिक 9420299484  

अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९

प्रमिला गावडे, अहमदनगर 9404082419

आदिनाथ सुतार अकोले अहमदनगर 9890709175  

उल्केशकुमार वाळूंजे, औरंगाबाद 9403009449

सौ. मृगया मोरे, रत्नागिरी 9422733960

नंदा परदेशी धुळे 9689913390

डॉ. तक्षशीला मोटघरे अमरावती 9823413413

विद्या देवळेकर, रत्नागिरी 9420154899

महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067

सी एच बिसेन, गोंदिया 8390678303

आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर, कर्नाटक राज्य 9535503233 यांनी आवाहन केले आहे.

6 नमुना प्रस्ताव खाली दिलेले आहेत.

१ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

२ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

३ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

४ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

५ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

६ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here

 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात , त्यातील एक कला म्हणजे ' च

रेल्वे: ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण

  रेल्वेत 9144 जागांसाठी भरती जाहीर Railway Recruitment Board यांनी टेक्निशियन 9144 जागांसाठी ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 एप्रिल. 43 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE.. शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz