इयत्ता 4 थी, 10 वी, आय टी आय पास आहात का?

 



इयत्ता 4 थी, 10 वी, आय टी आय पास आहात का?

महाराष्ट्र शासन, कारागृह विभागात विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

वेतन श्रेणी एस 8 रु. 25,500 ते 81,100

(Karagruh Vibhag Bharti) महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती सुरु

📢 पद क्र. + पदाचे नाव + पद संख्या
1. लिपिक - 125
2. वरिष्ठ लिपिक - 31
3. लघुलेखक निम्न श्रेणी - 04
4. मिश्रक - 27
5. शिक्षक - 12
6. शिवणकम निदेशक - 10
7. सुतारकाम निदेशक - 10
8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 08
9. बेकरी निदेशक - 04
10. ताणाकार - 06
11. विणकाम निदेशक - 02
12. चर्मकला निदेशक - 02
13. यंत्रनिदेशक - 02
14. निटींग & विव्हिंग निदेशक - 01
15. करवत्या - 01
16. लोहारकाम निदेशक - 01
17. कातारी - 01
18. गृह पर्यवेक्षक - 01
19. पंजा व गालीचा निदेशक - 01
20. ब्रेललिपि निदेशक - 01
21. जोडारी - 01
22. प्रिपेटरी - 01
23. मिलींग पर्यवेक्षक - 01
24. शारीरिक कवायत निदेशक - 01
25. शारीरिक शिक्षण निदेशक - 01

📚 *शैक्षणिक पात्रता* :
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

पद क्र.4: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) B.Pharm/D.फ़ार्म

पद क्र.5: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) D.एड

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मास्टर टेलर)  (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (सुतारकाम)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण   (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (ताणाकार)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (विणकाम टेक्नोलॉजी)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (चर्मकला)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (मशीनिस्ट)   (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.14: (i) 10/12 वी उत्तीर्ण  (ii) ITI  (विव्हिंग टेक्नोलॉजी)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.15:(i) 04थी उत्तीर्ण   (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव

पद क्र.16: (i) 10/12 वी उत्तीर्ण  (ii) ITI  (शीट मेटल/टिन स्मिथ)   (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (टर्नर)   (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.18: 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र

पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (विणकाम)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.21:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (फिटर)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  (वुलन टेक्निशियन)   (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य

पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शारीरिक शिक्षण
प्रमाणपत्र/ BT पदवी

🚨 *वयाची अट* :
01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

✈️ *नोकरी ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्


🖥️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख* :
21 जानेवारी 2024 (11:55 PM)

ऑनलाईन अर्ज व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...
इथे क्लिक करा.. Click here..

नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0

आवश्यक ॲप..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग