शिक्षकांसाठी प्रशिक्षण नोंदणी सुरू
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
वरिष्ठ (१२ वर्षानंतर) व निवड (२४ वर्षानंतर) श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
कालावधी - दि. २९ मे ते १२ जून २०२३
ऑनलाईन नोंदणी साठी मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या परिवारात सामील व्हा..
https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF
शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मुक्त व्यासपीठ
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz