Skip to main content

पशुसंवर्धन विभाग: सरकारी नोकरी

 


पशुसंवर्धन विभाग: सरकारी नोकरी


पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सरळसेवा भरती प्रक्रियेत पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर आदी एकूण 446 पदांसाठी इयत्ता १० वी, ITI, Diploma, किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 25,500 - 81,100: अंतिम दिनांक 11 जून.


जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..

CLICK HERE


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी सहज..

https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF

शिक्षक ध्येय: सर्वांसाठी...

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz