एक राज्य - एक गणवेश: असा असेल गणवेश!
यंदा १५ जून २०२३ पासून शाळा सुरू होत आहे. या वर्षापासून राज्य सरकार 'एक राज्य - एक गणवेश योजना' राबविण्याची तयारी करीत आहे. ही योजना सर्व सरकारी शाळांना लागू असेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
गणवेश कसा असेल?
मुलांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅण्ट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. शाळांमध्ये सलवार-कमीज असेल तर सलवार गडद निळे आणि कमीज आकाशी रंगाचा असेल. मुलांना सामाजिक बांधिलकीची, समानता याची जाणीव व्हावी हा उद्देश यामागे आहे.
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/IQm8H1LrwvALRWORtnUDfP
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz