या बँकेत आपले खाते आहे का?
RBI कडून 8 बँकांचे परवाने रद्द. चला तर मग जाणून घेऊया RBI ने कोणत्या बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत ते?
या 8 बँकांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत.
1. मुधोळ सहकारी बँक
2. मिलाथ को-ऑपरेटिव्ह बँक
3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक
4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक
5. डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
6. लक्ष्मी सहकारी बँक
7. सेवा विकास सहकारी बँक
8. बाबाजी दाते महिला अर्बन बँक
जॉईन करा आमचा व्हॉट्सॲप ग्रुप
https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF
शिक्षक ध्येय: सर्वांसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz