BMC: सरकारी नोकरी
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. एकूण पदे 1178; पे स्केल रु. 21700 - 69100; अंतिम दिनांक 16 जून.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी मोफत..
https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF
शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz