डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) नाशिक द्वारा आयोजित.. मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम कालावधी: 6/6/22 ते 5/7/22 शिक्षण: इयत्ता 8 वी उत्तीर्ण वय: 18 ते 45 प्रशिक्षणातील विषय, निवड होणेसाठी अटी व पात्रता, अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक, पत्ता, फोन नंबर साठी... CLICK HERE * MCED चा १०,००० फी आकारून घेण्यात येणारा edp कोर्स नवउद्योजक घडविण्यासाठी बार्टीमार्फत चक्क मोफत * त्वरित संपर्क साधा : १) पहिला कोर्स ६ जून ला * नाशिक * शहर, नाशिक तालुका, त्रंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, येवला, नांदगाव, मनमाड, दिंडोरी, सिन्नर या ठिकाणाचे लाभार्थी आणि युवा गट सदस्य यासाठी आहे. २) तर दुसरा इ डी पी कोर्स २३ जून ला तालुकास्तरीय होणार असून त्यासाठी * देवळा तालुका * मध्यवर्ती धरून देवळा, कळवण मालेगाव,सटाणा ,सुरगाणा, पेठ ,चांदवड इत्यादी तालुक्यातील गरजू, युवक युवती, विद्यार्थी, युवागट सदस्य असणे गरजेचे आहे... टिप- १) ३१ मे च्या एकदिवसीय कार्यशाळेला सर्वच तालुक्यातून येणाऱ्या युवागट सदस्यांचे स्व...