मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण

 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) नाशिक द्वारा आयोजित..

मोफत
उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

कालावधी: 6/6/22 ते 5/7/22

शिक्षण: इयत्ता 8 वी उत्तीर्ण

वय: 18 ते 45

प्रशिक्षणातील विषय, निवड होणेसाठी अटी व पात्रता, अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक, पत्ता, फोन नंबर साठी...
CLICK HERE



*MCED चा १०,००० फी आकारून घेण्यात येणारा edp कोर्स नवउद्योजक घडविण्यासाठी बार्टीमार्फत चक्क मोफत*
त्वरित संपर्क साधा :

१) पहिला कोर्स ६ जून ला *नाशिक* शहर, नाशिक तालुका, त्रंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, येवला, नांदगाव, मनमाड, दिंडोरी, सिन्नर या ठिकाणाचे लाभार्थी आणि युवा गट सदस्य यासाठी आहे.

२) तर
दुसरा इ डी पी कोर्स २३ जून ला तालुकास्तरीय होणार असून त्यासाठी *देवळा तालुका* मध्यवर्ती धरून देवळा, कळवण मालेगाव,सटाणा ,सुरगाणा, पेठ ,चांदवड इत्यादी तालुक्यातील गरजू, युवक युवती, विद्यार्थी, युवागट सदस्य असणे गरजेचे आहे...

टिप-
१) ३१ मे च्या एकदिवसीय कार्यशाळेला सर्वच तालुक्यातून येणाऱ्या युवागट सदस्यांचे स्वागतच असेन.....आपल्याला गावात राहणाऱ्या लोकांना ही मोफत संधी आहे...


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग