वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी प्रकाशित

 



निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणार्थी यांचे साठी... महत्त्वाचे...

चुकीचे ईमेल आयडी असलेल्या प्रशिक्षणार्थी यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी यांनी पोर्टल वर जावून आपल्या सर्व तपशिलाची खात्री करून घ्यावी. प्रशिक्षण प्रकार बदल, गट बदल, ईमेल आय. डी दुरुस्ती याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचा ईमेल आय डी हाच लॉगिन आय डी म्हणून देण्यात येणार आहे.
निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण बाबत सर्व अधिकृत माहिती केवळ अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
*चुकीचे ईमेल आयडी असलेल्या प्रशिक्षणार्थी यादी बघण्यासाठी ..*
CLICK HERE


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग