आधार कार्ड वापरु नका?

 



अलर्ट: ओळखपत्रासाठी आधार कार्ड वापरु नका! केंद्र सरकारचा इशारा


आधार कार्डच्या झेरॉक्स कॉपी ऐवजी मास्क आधार कार्ड वापरा


आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सरकारने त्याऐवजी शेवटचे चार अंक दिसत असलेले मास्कड कार्ड वापरावे असे सांगितले आहे. यात सुरुवातीचे 8 अंक XXXX XXXX असे दिसतात.


हे मास्क आधार फंक्शन युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

आधार कार्डच्या फोटोकॉपीऐवजी मास्क आधार कार्ड वापरा. तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करताना किंवा अशा इतर कारणांसाठी आधार कार्ड वापरत असल्यास, सावधगिरी बाळगा. हॉटेल्स आणि सिनेमा हॉल इत्यादी खासगी संस्थांना आधार कार्डची प्रत घेण्याचा अधिकार नाही.


असे करा मास्क आधारकार्ड डाऊनलोड?

CLICK HERE


 येथे तुम्हाला 'Do you want a masked Aadhaar' हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि विनंती केलेली माहिती त्यात भरा. त्यानंतर मास्क आधार कार्ड डाउनलोड करा.



A masked copy of Aadhaar can be downloaded from the UIDAI website.

Go to https://myaadhaar.uidai.gov.in/

Enter your Aadhaar card number.

Select the option 'Do you want a masked Aadhaar'

Select download and get a copy of the Aadhaar card with only the last four digits of the Aadhaar number.


Mask Aadhaar option allows you to mask your Aadhaar number in your downloaded e-Aadhaar. Masked Aadhaar number implies replacing of first 8 digits of  https://www.uidai.gov.in/283-faqs/aadhaar-online-services/e-aadhaar/1887-what-is-masked-aadhaar.html


व्हिडीओ बघा: CLICK HERE





Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग