Indian Army
Direct Recruitment
पदसंख्या: 113
पद: आरोग्य निरीक्षक, न्हावी, चौकीदार
शिक्षण: इयत्ता 10 वी उत्तीर्ण
ऑफलाईन अर्ज करायचा असून आरोग्य निरीक्षक पदासाठी शेवटची तारीख 6 जून 2022 असून इतर न्हावी, चौकीदार पदासाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवसाच्या आत ऑफलाईन अर्ज सादर करावा. (कृपया जाहिरात वाचावी)
अर्जाचा नमुना, अधिक माहितीसाठी....
जाहिरातीचा भाग 1 व 2 पूर्ण वाचावा
भाग 1 : CLICK HERE
भाग 2 : CLICK HERE
Comments
Post a Comment