*STEM for Higher Growth Career Opportunities*
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक
(सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)
राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे, Edelgive Foundation व Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये उद्योजकीय मानसिकतेचा विकास तसेच सॉफ्ट स्किल्स व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, नेतृत्वासाठी संवाद याअंतर्गत एकूण ६ वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील दुसरे सत्र आज दि २७ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
*व्याख्याते*
मा. जान्हवी राऊत
R&D Director at
HUL
*विषय - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी STEM*
*आज दि २७ मे २०२२*
*वेळ दुपारी ३.०० ते ४.००*
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
(एम.डी.सिंह)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.
------------------------------------
You Tube Channel Click below Link
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^