MPSC देताय... अगोदर हे वाचा
Maharashtra Public Service Commission (MPSC)
महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात.
महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. परीक्षेसाठी पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, सूचना, अर्ज सादर करण्याची पद्धत, पात्रतेसंदर्भातील प्रमाणपत्रे, भरती प्रक्रियेतील आरक्षण, भरती प्रक्रियेची टप्पे, निकाल प्रक्रिया, सर्वसाधारण सूचना, माहिती, वयोमर्यादा, आदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल सविस्तर माहिती वाचायला विसरु नका..
MPSC बद्दल सविस्तर माहिती जरूर वाचा –