निवड / वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण कधीपासून?.

 



निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणार्थी यांचे साठी... महत्त्वाचे....

प्रशिक्षण दिनांक 1 जून 2022 पासून सुरू होत आहे.
1) प्रशिक्षणासाठी एकूण किती शिक्षकांची नोंदणी झालेली आहे?
2) सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण किती तासांचे/किती दिवसांचे असणार आहे?
3) प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे मिळणार आहे?
4) प्रशिक्षण 1 जून रोजी किती वाजता आणि कुठे होणार आहे?
5) प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचा ईमेल आय डी हाच लॉगिन आय डी म्हणून देण्यात येणार आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आणि
सविस्तर माहितीसाठी ...
CLICK HERE


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची नावे बघण्यासाठी...
CLICK HERE


प्रशिक्षणासाठी दिनांक 1 जून रोजी येथे क्लीक करा..

CLICK HERE




Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग