केंद्र प्रमुख भरती: पदसंख्या 2410
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र शासन यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने १/१२/२०२५ ते ५/१२/२०२५ या कालावधीत होणार असून परीक्षेबाबतची अधिसूचना, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
.png)