Skip to main content

घरबसल्या आपल्या मोबाईल वर भरा फॉर्म....

 



घरबसल्या आपल्या मोबाईल वर फॉर्म भरा..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: घरीच मोबाईलवर असा भरा फॉर्म

खालील सविस्तर माहिती वाचा...

🪀 मोफत जाहिराती मिळवा
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0


शिक्षक ध्येय इंडिया: स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ॲप..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

१. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे


२. अधिवास प्रमाणपत्र


प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे


(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक


अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत – रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.


६. बँक खाते तपशील – (खाते आधार लिंक असावे)


७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

वयोमर्यादा :- किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 31 ऑगस्ट 2024

लाडकी बहीण योजना पहिला हप्ता रक्षाबंधना दिवशी येणार
👉तुम्ही स्वतः घरबसल्या
तुमचा फॉर्म मोबाईल वरून भरू शकता.
👉ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक :

https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

⭕ प्रथम मोबाईलचे लोकेशन बटण चालू करा
⭕अँप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे
⭕ अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
⭕अँप मध्ये गेल्यावर सर्वात खाली ४ मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लीक करावे.
⭕ नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लीक करा
⭕ फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरावी.
⭕ माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.
⭕ त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.
⭕ सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना -
आधार कार्ड मध्ये आधार कार्ड
अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)
⭕ उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
⭕ हमीपत्र
⭕ बँक पासबुक
⭕ सध्याचा LIVE फोटो
वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
⭕ त्यानंतर खाली Accept करावे
⭕ माहिती जतन करा वर क्लिक करा
⭕ थोडा वेळ थांबा....तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल
⭕ 4 अंकी OTP टाका
⭕ फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.
⭕ आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅबवर क्लीक करा.
⭕ तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: pending मध्ये दिसेल.
     अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म मोबाईल वर देखील भरू शकता. सोपं आहे ना...


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

रेल्वे: ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण

  रेल्वेत 9144 जागांसाठी भरती जाहीर Railway Recruitment Board यांनी टेक्निशियन 9144 जागांसाठी ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 एप्रिल. 43 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE.. शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz