रेल्वेत 9144 जागांसाठी भरती जाहीर
Railway Recruitment Board यांनी टेक्निशियन 9144 जागांसाठी ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 एप्रिल.
43 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz