आपण पेटीएम वापरता का?
RBI: 29 फेब्रुवारीनंतर Paytm बँकिंग सेवा बंद होणार
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅग इत्यादींमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घातली आहे.
RBI ने म्हटले आहे की २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड माध्यम, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादींमध्ये कोणतीही ठेव किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अप करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच कोणतेही व्याज, कॅशबॅक किंवा परतावा जमा करता येणार नाही.
आपले पेटीएम वॉलेट मध्ये पैसे असेल तर ते आजच खर्च करा कारण यानंतर वॉलेट मध्ये पैसे टाकता येणार नाही...
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz