शिक्षक भरती अपडेट: लवकरच निवड याद्या..

 



शिक्षक भरती अपडेट: लवकरच निवड याद्या जाहीर होणार...


📌काल पर्यंत सर्व फेऱ्या या पूर्ण झाल्या आहेत without interview + with interview.

📌 आनंदाची गोष्ट म्हणजे या मध्ये कोणतेही तांत्रिक अडचण ही आली नाही म्हणून हे काम सोपे आणि लवकर झाले 

📌आज याची फेर तपासणी होणार आहे कारण कोणतेही त्रुटी राहू नये म्हणून.

📌जर आजच हे काम पूर्ण झाले   तर आयुक्त साहेबांच्या निदर्शनं नंतर निवड याद्या ही आज च लावल्या जातील...याची शकता मात्र थोडी कमी आहे.

📌जर आज निवड याद्या  नाही लावू शकले तर त्या उद्या पर्यंत नक्की लावल्या जातील....तसे तरी त्यांनी डेड लाईन ही सोमवार पर्यंत  दिली आहे..


📌 नियुक्ती साठी शिफारस पात्र उमेदवार यांची गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे


📌 मूळ कागदपत्रे यांची तपासणी करण्यासाठी नियुक्ती प्राधिकारऱ्यास सूचना


📌 स्वप्रमाणित केलेल्या अर्जातील मूळ कागदपत्रे अर्जदार यांनी तयार ठेवावीत,त्यासाठी 1/9/2023मधील मार्गदर्शक सूचना पहा.

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग