सरकारी नोकरी: आपण १० वी, १२ वी पास आहात?

 



सरकारी नोकरी: आपण १० वी, १२ वी पास आहात?


गृह विभाग महाराष्ट्र शासन

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांनी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. 

नोकरीचे ठिकाण: नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे, सोलापूर

पात्रता: इयत्ता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, कोणतीही पदवी उत्तीर्ण अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी.

रिक्त पदांची नावे, परीक्षेचा अभ्यासक्रम, विशेष सूचना वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

इथे क्लिक करा..


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..

https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0


https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग