Skip to main content

ITI: बांधकाम व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण

 



ITI: बांधकाम व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण


आठवी पास आहात? रोजगार व करिअरच्या सुवर्णसंधी


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे बांधकाम व्यवसायाशी संबंधित १. बार बेंडिंग आणि स्टील फिक्सिंग,  २. सेंट्रिंग ३. बांधकाम या कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता: आठवी, दहावी, बारावी किंवा सर्व ट्रेडच्या आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी.. वय १८ ते ३६ वर्षे, इतर सुविधा राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था, मोफत प्रशिक्षण साहित्य, अधिकृत प्रमाणपत्र.. 


खालील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..


नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर...

https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0


स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त..

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz