आदिवासी विकास विभाग: सरळसेवा भरती
आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील विविध संवर्गातील 602 पदांच्या सरळसेवा भरती करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. रिक्त पदे: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, अधीक्षक (स्त्री, पुरुष), गृहपाल (स्त्री, पुरुष) ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, लघु लेखक, लघुटंकलेखक, आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम), उपलेखापाल आदी एकूण 602 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
खालील लिंकवर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर...
https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v
आजच अधिकृत शिक्षक ध्येय इंडिया ॲप डाऊनलोड करा...
https://clppaige.page.link/Cpib