Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय १६ ऑक्टोबर २०२३

 



https://kutumbapp.page.link/7RPMf9o3VRsH9dME7


साप्ताहिक शिक्षक ध्येय

(प्रथमच अंकात चित्रपट, रेडिओ, कथा, लेख, विनोद, कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक)

अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

इथे क्लिक करा 

वर्ष ४ थे; अंक २७ वा; सोमवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३

संपादकीय...

 

 

चित्रकला म्हणजे काय?

 

रंगविलेल्या आकारांतून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र, अशी चित्राची सर्वसामान्य व्याख्या करता येते. रंगविण्याच्या प्रक्रियेतच चित्र घडले जाते. लेखन आणि रंगलेपन या दोन्ही क्रिया यात अंगभूत असतात. इंग्रजीतील पेंटीगया शब्दाचा अर्थ रंगविण्याच्या क्रियेपुरताच मर्यादित आहे; पण चित्रकलेच्या क्षेत्रात लेपनाची क्रिया, रंग-कुंचला-फलकादी माध्यम साधनांची गुणवत्ता, कलावंताच्या भावजाणिवांचे चित्राकृतीतील प्रतिबिंब इ. सर्व सर्जनप्रक्रियांचा अंतर्भाव चित्रकलाया संज्ञेमध्ये होतो.

आपल्या आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमधील कला जोपासायला हव्यात. मुलांच्या वाढीत चित्रकलेचाही अमूल्य वाटा आहे. अगदी दहा महिन्यांच्या बाळाला देखील रेघोटय़ांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचं आयुष्यातलं महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडणं साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असतं आणि संवाद हे माध्यम मग आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जोडतं.

आपल्याकडे चित्रकला, कार्यानुभव या विषयांना दुय्यम स्थान दिले जाते. एकतर या विषयांना बऱ्याच शाळेमध्ये शिक्षकच नसतो. असला तरी इतर विषय त्यांना शिकविण्यास दिले जातात.  बरेच वेळा या तासांना मुलांना मैदानात खेळायला नेले जाते किंवा एखादा विषय शिकविला जातो, ज्याचा अभ्यासक्रम मागे आहे. या सर्व प्रकारामुळे ज्या विद्यार्थ्यांना चित्रकला आवडत असते, त्यांचा हळूहळू या विषयातील रस कमी कमी होत जातो.

चित्रकलेच्या माध्यमांतून देखील करिअर घडू शकते, हा विश्वास शाळेतच मुलांच्या मनात निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

*सोमवार विशेष मध्ये वाचा राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा: संपूर्ण माहिती.


आजच्या अंकातील  मराठी शाळा - हा मराठी चित्रपट* नक्की बघा. 


*विशेष आकर्षण: आजच्या अंकात आई काळूबाईची रांगोळी कशी काढायची? ते नक्की बघा.


★ संपादकीय: चित्रकला म्हणजे काय?

★ स्त्री शक्तीचा उदो उदो: सौ. वर्षा गवारले, वर्धा

★ खरचं, अभ्यास करणे गरजेचे आहे का? श्रीमती वेरोनिका अवसरमल अहमदनगर.

★ जागर स्त्री शक्तीचा: देव हिरे, नाशिक

★ नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षक प्रशिक्षण: श्रीमती मनीषा सावळे, मालेगाव नाशिक.

★ मनाची अथांग रूपे: वसुधा नाईक पुणे

★ वाचन: एक चमत्कार, अश्विनी दिक्षित पुणे

★ पर्यावरण पूरक गणेशोत्सव: श्रीमती मीरा टेके, छत्रपती संभाजीनगर.

★ नातवंड: डी. जी. पाटील नंदुरबार

★ ज्ञान फुले: सौ. कोमलकांता बनसोड नागपूर

★ आई: पार्थ दोशी, इयत्ता ५ वी, शारदाबाई पवार विद्यामंदिर, शारदानगर बारामती पुणे.

★ ससा रे ससा: अक्षदा प्रवीण भापकर, शारदाबाई पवार विद्यामंदिर, शारदानगर बारामती पुणे.

★ झाड: रेवती संजय जाधव, शारदाबाई पवार विद्यामंदिर, शारदानगर बारामती पुणे.

★ शरणभुमी: आनंद जाधव, कर्नाटक.

★ न्युज: सृष्टी सतीश कोकाटे हीची राज्यस्तरा साठी निवड

★ न्युज: मोहिते पाटील विद्यालय, ५ विद्यार्थ्यांची NMNS शिष्यवृत्ती साठी निवड.


यासारखे अनेक वाचनीय लेख...

सोबत...


★ कविता, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, आदी अनेक वाचनीय सदरे...


एकूण पाने : 81


★ आजचा शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका...


★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक Shikshak Dhyey India या ॲपवर उपलब्ध


इतरांसाठी खालील ठिकाणी आजचा अंक उपलब्ध

https://tinyurl.com/bddp2rje


★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...


संकेतस्थळ आजच भेट द्या..

https://shikshakdhyey.co.in


शिक्षक ध्येय कुटुंब ऍप

लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (33,017 सदस्य)

https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9


कौशल्य विकास ॲप

https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section


यु ट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ


ब्लॉग: नोकरीच्या जाहिराती

https://kaushalyavikas.blogspot.com


टेलीग्राम:

https://t.me/shikshak_dhyey


इंस्टाग्राम:

https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln


फेसबुक:

https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1


फेसबुक पेज:

https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/


फेसबुक पब्लिक ग्रुप:

https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share


ट्विटर

https://twitter.com/ShikshakDhyey?s=08


लिंकडीन

https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889


ई मेल:

shikshak.dhyey@gmail.com


153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य

https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP


Follow on the Koo App

https://tinyurl.com/4ks3h4cd


शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz