Skip to main content

Posts

Central Bank of India

  सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी विविध पदाच्या 253 जागा भरण्यासाठी (सर्व्हिसिंग एम्पॉईज) पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 3 डिसेंबर 2024. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...   CLICK HERE.. 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
Recent posts

IT Border Police 526 Posts

  आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) विविध पदाच्या 526 जागा भरण्यासाठी दहावी, बारावी, संबंधित आयटीआय, पदविका, पदवी उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2024. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

पात्रता: 10 वी किंवा ITI पास

  पात्रता: 10 वी किंवा ITI 3883 पदांसाठी भरती  यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी नॉन आय. टी. आय.(दहावी पास) 1385 किंवा आय. टी. आय. पास 2498 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील ४७ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर

  राज्यातील ४७ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. ज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.  अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी);   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)   अ, ब आणि क गटातील एकूण ४७ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे  डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल. या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, ' शिक्षण मंडळ भगूर ' संचालित ,

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

  नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी असिस्टंट (क्लास III) या एकूण 500 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE... 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

पाहिजेत...

  लेखा लिपिक, भांडारपाल, वायरमन, इलेक्ट्रिशियन, वरिष्ठ लिपिक, स्वयंपाकी, आचारी, कामगार, शिपाई (महिला, पुरुष) या विविध पदांसाठी ईमेल वर किंवा पत्त्यावर समक्ष अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE  🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

दिवाळी अंक - साप्ताहिक शिक्षक ध्येय

  संपादकीय... आली माझ्या घरी ही दिवाळी...                  दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत असतो. पण या वर्षी थोडे नियम पाळत ह्या सणाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे. दिवाळी साऱ्या जगभर प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली जाते. अंधारावर उजेडाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा हा सण आहे.           फराळ , फटाके , आकाशकंदील , रांगोळी , दिवे , पणत्या , लायटिंग आदि नेहमीप्रमाणेच साजरे करू या... यंदा दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या... आपला दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत ... ‘ शिक्षक ध्येय ’ चा “दिवाळी अंक ”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार , वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक... यंदा दिवाळी अंकात वाचा...अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण दीपावली; दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा; आशेचा प्रकाश एकतेचा सण दिवाळी; दिवाळी लक्ष्मीपूजन; धावपळीतील ओवाळणी; दिवाळी आणि भारतीय संस्कृती; आकाशकंदील का लावला जातो?; दिवाळीच्या आठवणी; रांगोळी; विविध कौशल्य आत्मसात करणे: काळाची गरज; प्रदूषणमुक्त