महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 290 रिक्त पदांची सरळसेवेने भरती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भरती 2025 साठी, गट 'ब' आणि 'क' मधील विविध पदांसाठी 290 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे, या भरतीमध्ये 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत आणि पगाराची श्रेणी ₹38,600 ते ₹1,22,800 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 डिसेंबर 2025 आहे.
42 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा.
https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc
शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
