आरोग्य विभाग: सरकारी नोकरी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राज्यातील 35 जिल्ह्यात विविध 10,949 पदांसाठी सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक मुदतवाढ 22 सप्टेंबर.
रिक्त पदे: शिपाई, कक्ष सेवक, बाह्य रुग्ण सेवक, दंत सहायक, क्ष किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्त पेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर, पुरुष परिचर, अंधारखोली परिचर, दवाखाना परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग, अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक, वाहन स्वच्छक, मजदुर, आया, मदतनीस, शिंपी वेस्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सहायक प्रसविका, प्रयोग शाळा स्वच्छक, अकुशल कारागीर आदी रिक्त पदे भरण्यासाठी दहावी, बारावी, आय टी आय, पदविका, पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
सरकारी खासगी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच ॲप डाऊनलोड करा..