SCERT PUNE: विविध पदांवर नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया

 



SCERT PUNE :  विविध पदांवर नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन) 

येथे राज्य मूल्यमापन कक्षा अंतर्गत विविध पदांवर नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्रे मागविण्यात येत आहे. अंतिम दिनांक ३१ जुलै.

आवश्यक पात्रता, अनुभव, पदांची नावे, अती शर्ती इत्यादी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

CLICK HERE


WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/F3n9kbAfte8AopJk7iPc7D


Shikshak Dhyey India App.

https://tinyurl.com/bddp2rje


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग