BARC: सरकारी नोकरी
भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई Bhabha Atomic Research Centre (BARC) यांनी विविध 4374 जागांसाठी इयत्ता 10 वी, 12 वी, ITI, कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 24 एप्रिल ते 22 मे 2023.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz