Skip to main content

YCMOU: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

 




बातमी आनंदाची: मुक्त विद्यापीठ नाशिकचे ॲप सुरु 


YCMOU e-Suvidha V2


Official mobile app for Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) launched.


नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी YCMOU e-Suvidha V2 नावाने ॲप सुरु केले आहे. या ॲपवर विद्यापीठाच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश आहे.


सुविधा वाचण्यासाठी तसेच ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ..

CLICK HERE 





Official Mobile App for Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU).

Students can login using their e-suvidha login for Digtial University® web portal.


Features

Informative Functionalities to students on portal


1.About University

2.About University Organization Structure

3.About Courses and Colleges

4.About Admissions

5.Syllabi Download

6.About Admissions, Examinations, Convocation, Migration

7.Suggestions and complaints

8.News, Calendar and Events

9.Various alerts in student login


Administrative and Facilitation Functionalities

1.Pre-printed prefilled Eligibility forms

2.ID card of college

3.Bona fide Certificate of college

4.Class Time Table of college

5.16 digits unique permanent Registration Number (PRN)

6.Profile correction request

7.Profile update request

8.Online application for photocopy of answer-books

9.Online application for Re-evaluation 

10.Online application for Re-verification

11.Personalized Time Table download

12.Personalized Hall ticket download

13.Personalized prefilled Exam form download

14.SMS/Email notifications


https://chat.whatsapp.com/K1N4Tzl0oUM5oKtAqQ8kku

शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

https://shikshakdhyey.in



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz