BoM: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

 



BoM: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी


बँक ऑफ महाराष्ट्र यांनी स्पेशालिस्ट ऑफिसर या (विविध 29 पदे) पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवीधर, एम बी ए, एल. एल. बी., पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. एकूण पदसंख्या 225; पे स्केल रु. 48170 - 78230; अंतिम दिनांक 6 फेब्रुवारी.


अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CLICK HERE


नोकरीची जाहिरात मिळवा आपल्या मोबाईलवर अगदी मोफत..

https://chat.whatsapp.com/INf4POZVCuaKDtkdFRuOoy

शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सुलभ मार्ग

https://shikshakdhyey.in



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग