शिक्षक भरतीला सुरुवात

 



राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु 


Maha TAIT - Maharastra Teacher Aptitude and Intelligence Test


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 फेब्रुवारी.


परीक्षा ऑनलाईन होणार असून परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम, आरक्षण, पात्रता, निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, शुल्क, परीक्षा केंद्र निवड, प्रवेश पत्र इत्यादी अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...

CLICK HERE

नोकरीच्या जाहिराती मिळवा...

https://chat.whatsapp.com/EraRKOxKJy20kmw8KAbQ5B

शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय व्यासपीठ

https://shikshakdhyey.in



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग