सरकारी नोकरी करायची?
खास आपल्यासाठीच...
MPSC: पदवीधरांसाठी 8169 पदांची महाभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण उमेदवारांकडून सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक या पदांच्या एकूण ८१६९ रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 25 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2023 आहे.
मुदत वाढ पत्र वाचा.. CLICK HERE
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE
नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..
https://chat.whatsapp.com/EraRKOxKJy20kmw8KAbQ5B
शिक्षक ध्येय नोकरी मिळविण्याचा सुलभ मार्ग

