शिष्यवृत्ती परीक्षा: प्रवेशपत्र उपलब्ध
परीक्षा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३
इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध झालेले आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट डाऊनलोड करा..
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/Ba1ERKrNwkN71m5Rv4wU38
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय