शिक्षक ध्येयच्या एकूण 153 अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. आजपासून या सर्व 153 ग्रुपचे कम्युनिटी ग्रुपमध्ये रुपांतर करीत आहोत... WhatsApp introduces Communities feature व्हाट्सअॅपची घोषणा: सर्वांना उपयोगी कम्युनिटी फीचर लाँच जाणून घ्या: कम्युनिटी म्हणजे काय? _व्हॉट्सॲपने आता WhatsApp Communities उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ५१ ग्रुप्स एकत्र करून एक कम्युनिटी बनवू शकता. या कम्युनिटीचा वापर अनेक ग्रुप एकत्र करून त्यांचं नियंत्रण करणं यासाठी होऊ शकेल. शाळा, परिसर, कामाच्या ठिकाणी ही सोय उपयोगी पडेल. ग्रुप्समध्ये आणि कम्युनिटीमध्ये मेसेज जाहीर करण्यासाठी वापर करता येईल._ _इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने त्याच्या लाखो वापरकर्त्यांसाठी अनुभव अधिक सुधारण्यासाठी कम्यूनिटीज फीचर आणले आहे. या फीचरद्वारे, 1024 सदस्य एका ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकतात या नव्या फीचरची घोषणा खुद्द मार्क झुकरबर्गने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे._ _सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, 'आज आम्ही ...
कौशल भारत - कुशल भारत