सर्वांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन


राज्यव्यापी सकाळ - चित्रकला स्पर्धा - २०२३ चे आयोजन


स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही: स्पर्धा चार गटात होणार..


‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धा - २०२३’ यंदा 'या' दिवशी आयोजित केली जाणार आहे.

एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी ही एकमेव स्पर्धा आहे. 



यंदा या स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबरच पालक, महाविद्यालयीन युवक युवती तसेच आजी आणि आजोबांनाही सहभागी होता येईल. पुढे सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

CLICK HERE

शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/GOmpZ8jJLynGNg0hySt700


शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

https://shikshakdhyey.in









Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग