उमेदवारांनो, तयार राहा!
पोलीस भरती: मैदानी चाचणीची तारीख जाहीर
राज्यात 18331 पदांकरिता पोलीस भरती राबवण्यात येत आहे. यासाठी जवळपास 18 लाख अर्ज प्राप्त झालेली असून पोलीस भरतीचे वेळापत्रक उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येणार आहे. पोलीस भरती 2023 ची मैदानी चाचणी ही 2 जानेवारीपासून आयोजित करण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या पोलीस भरती ग्राउंड संदर्भात विस्तृत माहिती त्यांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेला असेल तर त्यांना कोणत्याही एकाच ठिकाणी मैदानी चाचणीला हजर राहता येणार आहे.
ज्या ठिकाणी उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली त्याच ठिकाणी त्या उमेदवाराची लेखी चाचणी सुद्धा घेण्यात येईल.
मैदानी चाचणी वेळापत्रक:-
ठाणे शहर: 3 जानेवारी 2023 पासून सुरवात होत आहे.
मुंबई रेल्वे पोलीस: 17 जानेवारी 2023 पासून.
धुळे: 02 जानेवारी 2023 पासून.
नाशिक ग्रामीण पोलीस भरती: 02 जानेवारी ते 17 जानेवारी 2023.
पुणे लोहमार्ग : 05 जानेवारी ते 18 जानेवारी 2023.
Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download : पोलीस भरती शारीरिक चाचणी (मैदानी चाचणी) प्रवेशपत्र साठी...
https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX