Cantonment Board: सरकारी नोकरी

 



Cantonment Board: सरकारी नोकरी


7 वी, 10 वी, 12 वी, उत्तीर्ण, ITI, Engg. Diploma, फार्मसी, नर्सिंग, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी


छावणी परिषद कार्यालय, भारत सरकार, रक्षा मंत्रालय यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक, कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन, स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा  असून शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.


अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...

CLICK HERE



नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..

https://chat.whatsapp.com/KsGFTiirn74Cm1fKFzz6xK


शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग

https://shikshakdhyey.in



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग