इयत्ता 10 वी, 12 वी साठी सरकारी नोकरी
मुंबई महानगर पालिकेत मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेत 919 अग्निशामक पदांसाठी इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहेत. पे 21,700 - 69,100; जात प्रवर्गनुसार दिनांक 13 जानेवारी सकाळी 8 वाजेपासून...
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
https://chat.whatsapp.com/L61e79BHonRCVSzDLTYEY7