Skip to main content

केंद्रीय विद्यालय: केंद्र सरकारची नोकरी

 



केंद्रीय विद्यालय: केंद्र सरकारची नोकरी


केंद्रीय विद्यालयात 13,404 रिक्त पदांची भरती


केंद्रीय विद्यालय संगठण (KVS) मध्ये एकूण 13 हजार 404 रिक्त पदांसाठी प्राथमिक शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT, ग्रंथपाल, सहाय्यक आयुक्त, PRT (संगीत), वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विभाग अधिकारी, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II आणि हिंदी अनुवादक या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 5 ते 26 डिसेंबर 2022 आहे.


अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..

CLICK HERE 



नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/Kl19WwIhYycFJBbEB9GcPC

★  शिक्षक ध्येय®: शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय व्यासपीठ

भेट द्या:..

https://shikshakdhyey.in