राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा’
'शिक्षक ध्येय तर्फे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल
शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२२' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांमधून दोन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.
अ) गट (पहिली ते इयत्ता पाचवी)
ब) गट (इयत्ता सहावी ते दहावी)
सद्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे 'चित्रकला' होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी
https://kaushalyavikas.blogspot.com
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
गट अ चे विषय आहेत..
1. माझा आवडता पक्षी
2. निसर्ग चित्र
3. मी दिवाळीत किल्ला बनवतो
गट ब चे विषय आहेत...
1. माझा आवडता प्राणी
2. गावची जत्रा
3. मी दिवाळीत फटाके फोडतो
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: आपल्या गटासाठी दिलेल्या तीन विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे. त्यासाठी प्रथम A4 आकाराचा कागद (झेरॉक्स काढतो तो कागद) घ्यावा. A4 कागद उभा किंवा आडवा ठेऊन आपण चित्र काढू शकता. आपल्या गटासाठी दिलेल्या तीन विषयांपैकी फक्त एकाच विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र त्या कागदावर काढायचे आहे. चित्र काढून पूर्ण झाल्यावर त्या चित्रास सुबक रंग द्यायचा आहे. रंग कोणत्याही प्रकारचे वापरु शकता. उदा. तेलकट खडू, स्केच पेन, जल रंग, अक्रालीक रंग, रंगीत पेन्सिल, तैल रंग इत्यादी जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते रंग वापरून चित्र छानपैकी स्वतः रंगवायचे आहेत.
चित्र रंग देऊन झाल्यावर एक तासाने त्या चित्राच्या कागदावर वरील उजव्या कोपऱ्यात (विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव, इयत्ता, गट अ किंवा ब आणि सुरु असलेले दोन मोबाईल नंबर) मराठी किंवा इंग्रजी भाषेत सुवाच्य अक्षरात पेनने लिहावे.
विद्यार्थ्यांनी हे चित्र स्वतः काढायचे आहे, यासाठी बहीण, भाऊ, आई, वडील किंवा मित्र यांची मदत घ्यायची नाही. त्यांचे कडून चित्र काढून घ्यायचे नाही. तशी शंका आल्यास आम्ही व्हिडीओ कॉल करून लाईव्ह आपणास तेच चित्र पुन्हा काढायला सांगू, त्यामुळे कुठलीही चिटिंग करु नये.
चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. फोटो काढतांना मोबाईल सरळ फक्त चित्रावरच धरावा. कागदाच्या आजूबाजूला जे ठेवले आहेत ते फोटोत दिसायला नको.
तो फोटो आम्हाला आमच्या shikshak.dhyey@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. ईमेल करतांना ईमेल मध्ये "Sub: विषय: गट अ किंवा ब साठी - चित्रकला स्पर्धा साठी आपले नाव (उदा. किरण पाटील) चे चित्र पाठवीत आहे." असे लिहावे.
खाली मेलच्या मजकुरात विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव, विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो मेलला जोडावा. इयत्ता, गट अ किंवा ब, शाळेचे पूर्ण नाव, शाळेचा पत्ता, दोन मोबाईल नंबर (वडील आणि आईचा), व्हाट्सएप नंबर आणि त्याखाली वडिलांचे नाव, घरचा संपूर्ण पत्ता, लँड मार्क,मु. पो. तालुका. जिल्हा, पिनकोड मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहावे. यासाठी आपल्या चित्रकला शिक्षक, आई, वडील, मोठा भाऊ किंवा बहीण यांची मदत घ्यावी.
त्या ईमेला आपला चित्राचा फोटो अटॅच attach करावा, जोडावा व मेल send करावा.
रंगविलेले चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.
अ गटातील 10 उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके कुरिअरने घरपोच पाठविण्यात येईल.
ब गटातील 10 उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके कुरिअरने घरपोच पाठविण्यात येईल.
(एकूण 20 पारितोषिके देण्यात येतील, चित्रे जास्त जमा झाल्यास एका इयत्तेसाठी 2 पारितोषिक, असे पहिली ते दहावी साठी एकूण 20 पारितोषिक देण्यात येईल.)
तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 51 डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर किंवा ई मेल वर पाठविण्यात येईल.
चित्रकला स्पर्धेचा निकाल सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी, बालदिनाच्या दिवशी साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये जाहीर करण्यात येईल.
विजेत्यांचे चित्र, विजेत्यांचा फोटो, शाळेचे नाव व पत्ता देखील अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.
साप्ताहिक शिक्षक ध्येयाची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून यात दर सोमवारी एक याप्रमाणे वर्षभरात 52 अंक दिले जातात.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक वर्गणी फक्त 200 रुपये राहील.
नोंदणी शुल्क:
गट अ साठी 50 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 250 रुपये राहील.
गट ब साठी 100 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 300 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.
वार्षिक वर्गणीदार व्हायचे नसल्यास अ गटासाठी 100 रुपये व ब गटासाठी 200 रुपये नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या सूचना:
1) या चित्रकला स्पर्धेत इयत्ता 1 ली ते 10 वीत शिकत असलेली मुले व मुली सहभागी होऊ शकतात.
2) नोंदणी शुल्क भरले नाही तर चित्र विचारात घेतले जाणार नाही.
3) पाठविलेले चित्र विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी स्वतः काढलेले व रंगविलेले असावे.
संशय आल्यास व्हिडीओ कॉल करून live पुन्हा एकदा चित्र काढावे लागेल, सबब विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र काढणे अपेक्षित आहे.
4) नोंदणी शुल्क रक्कम फोन पे, गुगल पे द्वारे 96 23 23 71 35 यावर पाठवावे. व त्याचा स्क्रिन शॉट पण 9623237135 या व्हाट्सएप नंबरवर पाठवावा.
5) स्पर्धेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.
6) त्यांनी जाहीर केलेला निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.
7) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालायची, भांडण करण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.
8) नाशिक न्यायालय कक्षे अंतर्गत.
9) स्पर्धेचा निकाल, विजेत्यांचे फोटो, नाव व चित्रे न्यूज पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे प्रसिद्ध केले जाईल.
10) राज्यस्तरीय साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये देखील विद्यार्थ्यांचे चित्र, फोटो, नाव, शाळेचे नाव व विद्यार्थ्यांची मुलाखत प्रसिद्ध केली जाईल.
11) दिनांक 5 नोव्हेंबर नंतर पाठविलेली चित्रे स्पर्धेसाठी विचारात घेतली जाणार नाही.
राज्यातील चित्रकला शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी किंवा वर्गात सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन 'शिक्षक ध्येय'च्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.
उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 वर किंवा आमच्या खालील संपादकीय मंडळातील आपल्या गावाच्या, जिल्ह्यातील संपादक, प्रतिनिधी यांचेशी संपर्क करावा.
शिक्षक ध्येय : राज्यस्तरीय संपादकीय मंडळ
संपादक:
मधुकर घायदार, नाशिक, ९६२३२३७१३५
कार्यकारी संपादक:
प्रभाकर कोळसे, वर्धा ९८२३५३९३२५
मुख्य सहायक संपादक:
रमेश खरबस, अकोले (अहमदनगर) ९१५८०७६०८५
कायदेशीर सल्लागार:
Adv. प्रशांत ठाकरे, नाशिक
अतिथी संपादक:
मिलिंद पगारे, नाशिक ९९६७०१२८८४
सुधाकर जाधव, औरंगाबाद ९५५२२६७५०१
सहायक संपादक:
डॉ. माधव गावीत, औरंगाबाद ९६५७५५७१९८
अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी ८८०६५०४०५५
विजय अहिरे, शहादा जि. नंदुरबार 9421538621
कैलास बडगुजर, कल्याण जि. ठाणे 8888284265
राजेश चायंदे, अमरावती, ८९२८९५०७१६
डी. जी. पाटील, शहादा, जि. नंदुरबार 9158664041
संजय पवार, महाड, रायगड ९६८९८२१२१५
डॉ. एम. एन. म्हस्के, अहमदनगर ९४०५१०३०६०
डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ९५६१५९४३०६
वैभव चेके, सिंदखेडराजा, बुलढाणा, ९७३०९४२६०८
सहसंपादक:
नितीन केवटे, नाशिक ७२१८६०१५१०
अजय भालेराव, अहमदनगर ७९७२०३५४१६
विशाल टिप्रमवार, औरंगाबाद ९४०३८५९७५७
दिलीप वाघमारे, सांगली ९८८११४२११३
सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१
डॉ. सागर काकडे, पुणे, 8975866161
उपसंपादिका:
कविता चौधरी, जळगाव ८८०६६४७३९०
श्रद्धा पवार, पाचोरा, जळगाव ७५०७१७३१६३
उषा कोष्टी, मंगळवेढा, सोलापूर ९४२३५९०९२२
प्रणाली कोल्हे, नागपूर ८९९९७६५२३१
रंजना कोळी, जामनेर, जळगाव ९८३४७३४६५०
अरुणा उदावंत, जळगाव ९८९०४१३७२३
मंजुषा खत्री, नाशिक ९६८९०४९५५१
विद्या वालोकर, वर्धा, ९५११८९२७२२
अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९
संध्या सावंत, ठाणे, ९८२०९८१८६८
जाहिरात व्यवस्थापक:
प्रशांत पेंधे, ठाणे ९८३४३८३७७२
प्रतिनिधी:
नागपूर:
डॉ. संजय पाचभाई, नागपूर ९६६५५१९७१५
गोंदिया:
विनोदकुमार माने, गोंदिया ९४०४८४१९९७
महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067
सी एच बिसेन, गोंदिया 8390678303
सातारा:
विष्णू ढेबे, सातारा ७५८८६८६०६५
धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869
मुंबई:
प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६
डि'आल्मेडा रॉबर्ट, मुंबई मोबा 8850409911
पालघर:
मेघा रोशन पाटील, पालघर 9637959257
बुलडाणा:
परेश पडोळकर, बुलडाणा ९०४९७५००३१
अमरावती:
दीपाली बाभुळकर, अमरावती ८८०५४१०८८७
निलेशकुमार इंगोले, अमरावती ९३७११४५१९५
प्रविण सोनार, अचलपूर जि अमरावती, 9503638739
उमेश सुताने चिखलदरा जि. अमरावती 9423445838
सिंधुदुर्ग
पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग 9421189575
रत्नागिरी:
लता पांढरे, रत्नागिरी, ९९७०२३५५८३
विक्रम शिंदे, रत्नागिरी, 9011422985
सुजाता जांबोटकर, चिपळूण रत्नागिरी 9420908794
भालचंद्र दुर्गवले मंडणगड, रत्नागिरी 9921175260
सांगली:
अजय काळे, सांगली ९९२१६८९४६८
तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५
आयेशा नदाफ, वाळवा, सांगली ९४०३२२५६८१
गुंडा मुंजे, ९४२०६७६२०० जत, जि. सांगली
विशाल पाटील, वाळवा जि. सांगली 9970672125
दिलीप जाधव सांगली ७६२०८४८६४९
सातारा:
प्रवीण घाडगे, सातारा, 9503409123
कोल्हापूर:
मच्छिंद्र कुंभार, कोल्हापूर ९९२३३२४३०८
विशाल पाटील राधानगरी कोल्हापूर 9850209460
पुणे :
जयश्री सरके, बारामती 7350104752
जबीन इस्माईल सय्यद, पुणे ८३२९५००८३१
प्रिती दबडे, पुणे, 9326822998
प्रदिप बागल, पुणे 8087567765
डॉ. संदीप गाडेकर, पुणे 8208185037
संतोष थोरात, पुणे जिल्हा 8975853532
समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285
दीपाली वडनेरे जुन्नर पुणे 7719925550
साईनाथ कनिंगध्वज तालुका जुन्नर 9420949401
सौ. संगीता म्हस्के, पुणे जिल्हा 8087934241
झुंबर नथू कदम-वाखारे दौंड, पुणे 9552854744
योगिता कोठेकर, पुणे प्रतिनिधी ९०२८५०५१२६
बीड:
पांडुरंग केंद्रे ता. अंबाजोगाई जि. बीड 9823716546
व्हि. एल. खंडगावे, माजलगाव, बीड,9421278920
डॉ. सदानंद कुलकर्णी, बीड 7448139899
परभणी:
डिगांबर चव्हाण, परभणी 8975396697
सोलापूर:
सुमैया तांबोळी, सोलापूर ९४२०६४८६१७
जनार्दन वाघमारे, सोलापूर, ८३०८०१०५४८
दत्तात्रय खोबरे, करमाळा, सोलापूर ९६२३७२७२५७
वर्षा नवगिरे, माळशिरस, जि. सोलापूर 9604632172
सुनिल शेरीकर सोलापूर जिल्हा 9423411572
वर्धा :
राजेश राऊत हिंगणघाट, जि. वर्धा 9921417709
मिलिंद दिक्षीत हिंगणघाट जि वर्धा 7972262333
नांदेड:
महादेव खळुरे, नांदेड ८७९६६६५५५५
गुरुनाथ उमाटे, नांदेड ९०९६६३५७७७
विकास टेकाम, माहूर जि.नांदेड 9689088086
सविता कदम, नांदेड 7588430882
रायगड :
दिलीप कुमार सोरटे, रायगड 91765 84361
स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662
शंकर शिंदे माणगाव जि रायगड 9421255240
मुकेश भोस्तेकर, माणगाव, रायगड ९४२१२५२६२९
अहमदनगर:
डॉ. अमोल बागूल, अहमदनगर ७३८५५२२६२२
दत्तात्रय शिंदे, अहमदनगर, ९८२२२९०४३८
आदिनाथ सुतार, अकोले, अ. नगर, ९८९०७०९१७५
ताई पवार, श्रीगोंदा, अ. नगर,९४२३७८७६४०
राजेन्द्र उदावंत, जामखेड अहमदनगर 9764168248
डॉ. म्हातारदेव निं.म्हस्के अहमदनगर ९४०५१०३०६०
उस्मानाबाद:
पद्माकर मोरे, उस्मानाबाद ९४२१८७१९५३
आप्पासाहेब जावळे, उस्मानाबाद, 8108956250
अरविंद शिंदे उस्मानाबाद 8830385141
लातूर
शोभा माने, लातूर जिल्हा 9421552517
मोहन पाटील, अहमदपूर, जि. लातूर 9637949696
अन्नपूर्णा गंगणे लातूर जिल्हा मो नं 9764018003
भंडारा :
खुशाल डोंगरवार, भंडारा, ७५८८७८९९७५
अनिता रहांगडाले भंडारा जिल्हा ८३०८९३१३८५
हिंगोली
सुनिल ठाकरे, हिंगोली 9422164151
शीलवंत वाढवे, कळमनुरी जि. हिंगोली 7350848122
जालना :
निता आरसुळे, जालना, ८६५२४५००३२
जळगाव :
विलास निकम, जळगाव, ९४२०६६८२१८
पाकिजा पटेल, पारोळा, जळगाव ९७६६५५३१३५
परेश चित्ते, चोपडा, जि. जळगाव 9823353235
नीलम मूळे, जळगाव 9518374926
धुळे :
मंगलदास वाडीले, शिरपूर जि. धुळे ९४२०६८११७६
दगा पाटील, शिरपूर, जि. धुळे 9689599556
सतिशचंद्र जोशी, धुळे जिल्हा, 9423493146
भारती भदाणे धुळे जिल्हा 9403422807
मनोहर पाटील धुळे जिल्हा 9960504318
साधना पाटील शिरपूर जिल्हा धुळे 9518708831
ठाणे :
योगेश क्षीरसागर, भिवंडी, ठाणे ९७६३१८२८९०
डॉ. प्रविण घोडविंदे, ठाणे 8369667303
सुनील सुरवाडे, शहापूर जि. ठाणे 9987468561
नंदुरबार :
रामकृष्ण पाटील नंदुरबार, 9408885775
चंद्रशेखर पाटील, नंदुरबार, ७३५०५७१२४७
मेघा अनिल पाटील नवापूर, नंदुरबार 9665189977
पुरुषोत्तम पटेल, म्हसावद, नंदुरबार 8208841364
चेतन पाटील तळोदा जि नंदुरबार 9420440181
अजबसिंग गिरासे, शहादा, नंदुरबार 9420851304
यवतमाळ :
डॉ. तक्षशिला मोटघरे, यवतमाळ, ९८२३४१३४१३
चारुलता खंडागळे, आर्णी, यवतमाळ 9423612708
जलिलखान पठाण यवतमाळ 9657728665
रमेश कुळमेथे वणी, जि. यवतमाळ 9527345818
औरंगाबाद :
सलिम आतार, औरंगाबाद ९७६३२६३९३४
अर्चना झाकडे – इंगळे, औरंगाबाद, ८८०५२२६४५९
विठ्ठल भालेराव, गंगापूर, 9421409054
रावसाहेब वसंत पगार, औरंगाबाद 9730685997
भाग्येश्वर भुतेकर औरंगाबाद 9764385934
उल्केशकुमार वाळुंजे, कन्नड औ. बाद 9403009449
सुवर्णलता ठाकूर, पैठण जि. औ. बाद 9421933610
योगिता सोनवणे, कन्नड जि. औ. बाद 9420605468
दिपक सोनवणे, सिल्लोड जि. औ. बाद 9860107398
शालिनी पगारे, वैजापूर जि. औ.बाद, 9022896502
पंकज सोनवणे, सोयगांव, औरंगाबाद, 8390920871
नाशिक :
गिरीश दारूंटे, मनमाड, नाशिक ८३०८७७४८४७
यशवंत जोपळे, सुरगाणा, नाशिक 7588372071
सचिन डामरे, पेठ जि. नाशिक 9405996024
दत्तात्रय जाधव, दिंडोरी नाशिक 9923057723
रमेश जाधव, सुरगाणा, जि नाशिक 9404686669
पांडुरंग पाटील, सटाणा, जि नाशिक 9370789604
सतीश बनसोडे, सिन्नर जि. नाशिक 9850883072
वैजिनाथ भारती मालेगाव जि. नाशिक ९४२००२७०४४
ताराचंद मेतकर, इगतपुरी जि नाशिक 9765230478
बापू चतुर, सिन्नर जि नाशिक 9921890097
भरत पाटील, कळवण जि नाशिक 8600884988
सोनाली भागवत, निफाड जि. नाशिक ८७९३६७४९४०
दिनेश मानकर, येवला, जि. नाशिक 7020052075
प्रतिनिधी : कर्नाटक राज्य
सूर्यकांत ससाने, बिदर जिल्हा 9591636273
आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर 9535503233
विद्यार्थी प्रतिनिधी
रूपेश कोष्टी, भडगाव, जळगाव 9096337531
चेतना हिरे, इ. 10 वी, पाचोरा जि. जळगाव
जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/IxyzqNxw3FY9S5NP9KUUuO
राज्यातील चित्रकला शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी किंवा वर्गात सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन 'शिक्षक ध्येय'च्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.