आरोग्य विभाग भरती: नवीन वेळापत्रक जाहीर
जिल्हा परिषद आरोग्य विभाग पद भरती गट क: नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
2019 मधील जाहिरात पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली होती. जाणून घ्या कधी आहे परीक्षा?
एकूण पदसंख्या: 10,127
पद: आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इ.
अधिक माहितीसाठी शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावा.. इथे क्लिक करा..
मोबाईल वर शैक्षणिक माहिती व सरकारी नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी...