अग्निवीर भरतीत 8 वी, 10 वी, 12 वी, ITI पास यांना संधी

 



अग्निवीर भरतीत 8 वी, 10 वी, 12 वी, ITI पास यांना संधी


Indian Air Force

भारतीय वायु सेना


अग्निपथ योजनेंतर्गत संरक्षण दलात चार वर्षांसाठी अग्निवीर भरती


पद: 1. Agniveer General Duty

2. Agniveer Technical,

 3. Agniveer Technical (Aviation / Ammunition)

4. Firefighter Clerk /Storekeeper Technical

5. Agniveer Tradesman 10th pass

6. Agniveer Tradesman 8th pass


शिक्षण: 1. इयत्ता 10 वी पास

2./3. इयत्ता 12 वी/ आयटीआय

4. इयत्ता 12 वी पास

5. इयत्ता 10 वी पास

6. इयत्ता 8 वी पास


वय: 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे


पगार: पहिले वर्ष - रु. 30,000+ भत्ते

दुसरे वर्ष - रु. 33,000+ भत्ते

तिसरे वर्ष - रु. 36,500+ भत्ते

चौथे वर्ष - रु. 40,000+ भत्ते


चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि (10 वी पास असणाऱ्याना) इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.


अधिक माहितीसाठी, नमुना फॉर्मसाठी...

CLICK HERE


अग्निपथ सविस्तर माहितीपुस्तिका साठी .....

CLICK HERE




https://chat.whatsapp.com/GYXBUBxevPVHyUNv9Cpyap

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग