राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर्स लि. (RCF)
पदाचे नाव: 1) ऑपरेटर केमिकल ट्रेनी - 133 आणि
2) ज्युनिअर फायरमन -4
पात्रता : 1) BSc (Chemistry) किंवा Chemical Engineering Diploma
2) दहावी उत्तीर्ण
वेतन : 1) 22000-60000
2) 18000-42000 रु
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचा दिनांक : 28 मार्च 2022
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ..
Comments
Post a Comment